घरव्हिडिओलग्नातील खास क्षण केले चाहत्यांसोबत शेअर

लग्नातील खास क्षण केले चाहत्यांसोबत शेअर

Related Story

- Advertisement -

मराठमोळा अभिनेता सुयश टिळकने अभिनेत्री आयुषी भावेसोबत नुकतचं विवाह गाठ बांधली असून गेल्या दोन दिवसांपासून सुयशच्या लग्न समारंभातील अनेक विधींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दोघांची जोडी चाहत्यांना प्रचंड पसंत पडली असून आता हे फोटो नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेत आहेत.

- Advertisement -