घरव्हिडिओराजस्थानची कन्या ठरली २०२३ची मिस इंडिया

राजस्थानची कन्या ठरली २०२३ची मिस इंडिया

Related Story

- Advertisement -

रविवारी 15 एप्रिलला फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023चा ग्रँड फिनाले पार पडला. यामध्ये राजस्थानच्या नंदिनी गुप्ताने संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या 71व्या मिस वर्ड सौंदर्यस्पर्धेत भारतातर्फे प्रतिनिधित्व केले. नंदिनी गुप्ताने मिस इंडिया २०२३ हा किताब आपल्या नावे केला आहे. सध्या चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.

- Advertisement -