घरव्हिडिओअजित पवारांवर नारायण राणेंचा हल्लाबोल

अजित पवारांवर नारायण राणेंचा हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

विधानभवन परिसरात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडे बघत भाजप आमदार नितेश राणे यांनी मांजरीचा आवाज काढला. त्यांच्या या आवाजावरून राज्यातले राजकारण चांगलेच तापले आहे. विधानभवन परिसरात अशा प्रकारे आमदारांनी वर्तन करू नये, आपण कुत्री, मांजरींचे प्रतिनिधित्व करत नाही हे लक्षात ठेवावे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणेंना लगावला होता. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषदेत कोण अजित पवार? मी ओळखत नाही त्या अजित पवारांना, अशा खोचक शब्दांत राणेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -