घरव्हिडिओएकनाथ शिंदे केवळ सही पुरतेच मंत्री - नारायण राणे

एकनाथ शिंदे केवळ सही पुरतेच मंत्री – नारायण राणे

Related Story

- Advertisement -

जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे केवळ सही पुरतेच मंत्री आहेत. ते शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना आमच्यात घेऊ, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

- Advertisement -