घरव्हिडिओनाशिकच्या विजय गवारे यांचा उपक्रम, १९९२ पासून राबवताहेत उपक्रम

नाशिकच्या विजय गवारे यांचा उपक्रम, १९९२ पासून राबवताहेत उपक्रम

Related Story

- Advertisement -

हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व आणि व्यक्तिमत्वाने भारावलेले लाखो शिवसैनिक आजही त्यांना दैवतासमान मानतात. अशाच सच्च्या शिवसैनिकांपैकी नाशिकमधील विजय जबाजी गवारे. नाशिकचे रहिवासी असलेले गवारे बाळासाहेबांना दैवत मानतात. ते मूळचे मुंबईचे आहेत. कामानिमित्त नाशिकला स्थायिक झाले. आपल्या दैवतासाठी गवारे १९९२ पासून आपल्या रक्ताने शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी विविध रूपातील चित्रे रेखाटत आहेत. त्यांचे आजही बाळासाहेबांप्रती असलेले प्रेम कमी झालेले नाही. जीवंत असेपर्यंत दरवर्षी दैवताचे छायाचित्र रक्तापासून अखंडपणे करण्याचा सकल्प गवारे यांनी केला आहे.

- Advertisement -