घरव्हिडिओमोठ्या पडद्यापासून ते थेट राजकीय पटलावर नवनीत राणांची चर्चा

मोठ्या पडद्यापासून ते थेट राजकीय पटलावर नवनीत राणांची चर्चा

Related Story

- Advertisement -

‘नवनीत कौर राणा’ गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेत असलेलं नाव. स्थानिक पदाधिकारी, मित्रपक्ष, कार्यकर्ते यांचा विरोध असतानाही नवनीत राणांना भाजपाने उमेदवारी दिली. मोठ्या पडद्यापासून ते थेट राजकीय पटलावर ब्रेकींग न्यूज म्हणून झळकणाऱ्या नवनीत राणा यांच्या बद्दल जाणून घेऊयात.

- Advertisement -