घरव्हिडिओमी असेपर्यंत बिनधास्त गोहत्या करा - दानवे | नवाब मलिकांची टीका

मी असेपर्यंत बिनधास्त गोहत्या करा – दानवे | नवाब मलिकांची टीका

Related Story

- Advertisement -

भाजपाचे केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे कायदा तोडण्याचा सल्ला देत असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली आहे. “मी असेपर्यंत खुशाल गायी कापा”, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे प्रचार करत असताना दानवे यांनी हे वक्तव्य केले आहे. मात्र दानवे यांनी एका निवेदनाद्वारे हा व्हिडिओ खोटा असून आपण असे वक्तव्य केलेच नसल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -