घरव्हिडिओविविध समस्यांमध्ये कडुलिंबाचा वापर कसा करावा?

विविध समस्यांमध्ये कडुलिंबाचा वापर कसा करावा?

Related Story

- Advertisement -

कडुलिंबाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदामध्येही कडुलिंबाला विशेष महत्व आहे. कडुलिंबामुळे आरोग्याशी संबंधित अनेक आजार बरे होतात. कडुलिंबामध्ये अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि टॉक्सिन काढून टाकणारे गुणधर्म असतात. कडुलिंबाचे अनेक फायदे आणि त्याचा वेगवेगळ्या समस्यांमध्ये प्रभावी उपयोग सुद्धा होतो

Neem has many medicinal properties. Neem also has special significance in Ayurveda. Neem powder cures many health related ailments. Neem has anti-viral, anti-bacterial and toxin-removing properties. Neem has many benefits and is also used effectively in various problems

- Advertisement -