घरव्हिडिओमार्च महिन्यात सुपरहीट वेब सिरीज सिनेमा होणार रिलीज

मार्च महिन्यात सुपरहीट वेब सिरीज सिनेमा होणार रिलीज

Related Story

- Advertisement -

देशातील कोरोना परिस्थिती आता बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे. दरम्यान देशातील सर्व सोयी सुविधा या आता सुरळीत पद्धतीने सुरू आहेत. सिनेमागृहात अनेक बिग बजेट सिनेमा रिलीज होत आहेत. मात्र असं असलं तरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा व वेब सिरीज पाहण्याचा कल कमी झालेला नाहीये. यंदा मार्च महिन्यात अनेक सुपरहीट सिरीज तसेच सिनेमा ओटीटीवर रिलीज होत आहेत.

- Advertisement -