घरव्हिडिओउद्धव ठाकरेंवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर नितेश राणेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरेंवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर नितेश राणेंचा हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

भाजप आमदार नितेश राणे यांनी आता फडणवीस विरुद्ध ठाकरे वादात उडी घेतली आहे. नितेश राणेंनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना धमकीवजा इशारा दिला आहे. काल शिवाजी मंदिरात एक नाटक होत आणि त्या नाटकाचं नाव ‘अवली मुलाचा बिथरलेला बाप’ होतं, अशी टीका केली आहे.

- Advertisement -