घरव्हिडिओपाणीपुरीनंतर आता पॅटिसमध्येही अळ्या

पाणीपुरीनंतर आता पॅटिसमध्येही अळ्या

Related Story

- Advertisement -

मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे सुरु असल्याचे वारंवार दिसून येत आहे. अशाचप्रकारे गोरेगाव पुर्वकडील भागात एका ग्राहकाच्या पॅटीसमध्ये चक्क आळ्या आढळून आल्याचा घाणेरडा प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार सिध्दी महाडिक यांनी सोशल मिडियामध्ये व्हार्यर केला असून त्या स्वीट चालकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

- Advertisement -