घरव्हिडिओइंधन, गॅसदर वाढीविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक

इंधन, गॅसदर वाढीविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक

Related Story

- Advertisement -

इंधनसह गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. इंधन दरवाढीच्याविरोधात पुणे येथील बालगंधर्व चोवक्त याठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिलांनी रस्त्यावर चुली मांडून त्यावर भाकऱया थापून आंदोलन केले. यावेळी इंधन दरवाढीचा निषेध करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

- Advertisement -