घरव्हिडिओ'त्या' ३ दिवसांत पोखरणला नेमकं काय झालं?

‘त्या’ ३ दिवसांत पोखरणला नेमकं काय झालं?

Related Story

- Advertisement -

११ मे १९९८ रोजी भारताने राजस्थानच्या वाळवंटातल्या पोखरण या ठिकाणी अणुचाचणी केली आणि अणुशक्तीधारक देशांच्या यादीत ६वं स्थान मिळवलं. आंतरराष्ट्रीय दबाव आणि अमेरिकी स्पाय सॅटेलाईटची नजर चुकवून भारतानं ही चाचणी यशस्वी करून दाखवली. भारताच्या या जागतिक यशाचा हा आढावा…!

#Pokhran #2NeuclearTest #AtalBihariVajpayee

- Advertisement -