घरफोटोगॅलरीउद्धव ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज

उद्धव ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज

Subscribe

विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे अर्ज सोपवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -