घरव्हिडिओपोलिस आयुक्त हरीश बैजल यांचं लक्ष्मीनं केलं पायांनी औक्षण

पोलिस आयुक्त हरीश बैजल यांचं लक्ष्मीनं केलं पायांनी औक्षण

Related Story

- Advertisement -

सोलापुरातील पूर्व भागात राहणाऱ्या आणि हलाखीची परिस्थिती असणारी लक्ष्मी शिंदे ही 12 उत्तीर्ण झाली असून सध्या ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे.तिला जन्मापासून दोन्ही हात नाहीत.आशा परिस्थितीत ती खचून न जाता स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहे.भाऊबीज निमित्त पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी तिच्या घरी भेट देऊन तिच्या काढून औक्षण करून घेतले आहे.लक्ष्मीने दोन्ही पायांनी बैजल यांचे औक्षण करवून त्यांना पायांनी पेढा भरवला आहे.यावेळी पोलीस आयुक्त बैजल यांनी तिच्या जिद्द , चिकाटीचे कौतुक केलंय

- Advertisement -