घरव्हिडिओछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्राजक्ता गायकवाडने दिल्या शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्राजक्ता गायकवाडने दिल्या शुभेच्छा

Related Story

- Advertisement -

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे मालिकेतील महाराणी येसूबाईच्या अभिनयाने नावारूपास आलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमीत्त शुभेच्छा देऊन सद्याच्या युगात महिलांनी जीजाऊंच्या लेकीप्रमाणे जगून आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी येसूबाई , ताराराणी प्रमाणे बनवा असे अवाहन केले आहे. तसेच महाराणी येसूबाईच्या चरित्रावर मोठया प्रमाणात चित्रपट व मालीका व्हाव्यात असे मत यावेळी प्राजक्ताने व्यक्त केलं आहे.

- Advertisement -