घरव्हिडिओसंजय राऊतांनी केलं भाजप अन् ईडीला ओपन चॅलेंज

संजय राऊतांनी केलं भाजप अन् ईडीला ओपन चॅलेंज

Related Story

- Advertisement -

पुढच्या आठवड्यात ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा मी बाहेर काढणार आहे. जे आम्हाला धमक्या देताय, ईडीची नोटीस मातोश्रीवर येणार, ईडीची नोटीस तिकडे जाणार, पुढच्या आठवड्यात त्याच ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा, भ्रष्टाचार, क्रिमिनल सिंडिकेट इथेच बसून मी बाहेर काढणार आहे, असंही शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणालेत. शिवसेना नेते विनायक राऊत आणि महापौर किशोरी पेडणेकर, संजय राऊतांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -