घरव्हिडिओविधानसभेत आरोग्य भरती घोटाळ्यावर प्रविण दरेकरांनी केला सवाल उपस्थित

विधानसभेत आरोग्य भरती घोटाळ्यावर प्रविण दरेकरांनी केला सवाल उपस्थित

Related Story

- Advertisement -

आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या घोटाळ्यांवर राज्य सरकार अत्यंत तकलादुपणे उत्तर देत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. विधिमंडळाच हिवाळी अधिवेशनावेळी प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे

- Advertisement -