घरव्हिडिओकाय आहे राफेल कराराचं गौंडबंगाल ?

काय आहे राफेल कराराचं गौंडबंगाल ?

Related Story

- Advertisement -

राफेल करारावरून सध्या भाजप- काँग्रेसमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात अनिल अंबानी यांच्या कंपनीला कंत्राट मिळाल्यानं भाजपच्या कोंडीत आणखीन वाढ झाली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे राफेल करार नेमका आहे तरी काय? याचा शोध घेण्याचा केलेला हा प्रयत्न

- Advertisement -