घरव्हिडिओप्रयोगशील नाट्य निर्मितीचा यशस्वी प्रयोग !

प्रयोगशील नाट्य निर्मितीचा यशस्वी प्रयोग !

Related Story

- Advertisement -

सोळा वर्षांपूर्वी निर्माता राहुल भंडारे यांनी ‘अद्वैत थिएटर्स’ या नाट्यसंस्थेची निर्मिती केली. या सोळा वर्षांच्या प्रवासात अद्वैत थिएटर्सने पंचवीस नाटकांची निर्मिती केली. मराठी नाटकांची निर्मिती म्हणजे प्रवास सोपा नव्हता. या प्रवासाबाबत नाट्यनिर्माते राहुल भंडारे यांच्यासोबत आपलं महानगर माय महानगर ने साधलेला संवाद या व्हिडिओमध्ये आहे.

- Advertisement -