घरव्हिडिओखरी शिवसेना शिंदेंची, तर ठाकरेंचे आमदार पात्र - राहुल नार्वेकर

खरी शिवसेना शिंदेंची, तर ठाकरेंचे आमदार पात्र – राहुल नार्वेकर

Related Story

- Advertisement -

शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. राहुल नार्वेकर यांनी शिंदेंच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना असल्याचा निकाल दिला. याशिवाय राहुल नार्वेकर यांनी सर्वोच न्यायालयाने ज्या गोष्टी अवैध ठरवल्या, त्याला नार्वेकर यांनी वैध ठरवले.

- Advertisement -