घरव्हिडिओरेल्वे मंत्री पियुष गोयल रामकुंड पंचवटीत

रेल्वे मंत्री पियुष गोयल रामकुंड पंचवटीत

Related Story

- Advertisement -

रेल्वे मंत्री पियुष गोयल आज नाशिकच्या पंचवटी येथील रामकुंड परिसरात आपल्या दिवंगत आईचे कार्य करण्याकरता दाखल झाले होते. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि भाजप नेत्या चंद्रकांता गोयल यांचे शनिवारी निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या कार्यासाठी पियुष गोयल कुटुंबियांसह पंचवटीत आले. तिथे त्यांनी विधीवत पुजा केली.

- Advertisement -