घरव्हिडिओराज ठाकरेंचा मुस्लिम धर्मीयांना सूचक इशारा

राज ठाकरेंचा मुस्लिम धर्मीयांना सूचक इशारा

Related Story

- Advertisement -

मशिदींवरील भोंग्यांवरुन राज ठाकरेंनी मुस्लिम धर्मियांना इशारा दिला आहे. सध्या रमजान सुरु असल्यामुळे मला काही सांगायचे नाही परंतु ३ तारखेला जर समजलं नाही कळलं नाही. देशातील कायद्यापेक्षा आणि सुप्रीम कोर्टापेक्षा यांना स्वतःचा धर्म म्हणून भोंगे मोठे वाटत असतील तर यांना जशास तसे उत्तर देणं गरजेचे आहे. त्याच्यामुळे मनसेची सर्वबाजूनी तयारी सुरु आहे. माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. त्यांच्या प्रार्थनेला विरोध नाही परंतु त्यांना वाटत असेल भोंग्यावरुन प्रार्थना ऐकाव्या लागतील तर मग आमच्याही आरत्या त्यांना ऐकाव्या लागतील असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

- Advertisement -