घरव्हिडिओअमित ठाकरेच्या रिसेप्शनला महेश मांजरेकर, भरत जाधव, उर्मिला मातोंडकर यांची हजेरी

अमित ठाकरेच्या रिसेप्शनला महेश मांजरेकर, भरत जाधव, उर्मिला मातोंडकर यांची हजेरी

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. त्यांच्या रिसेप्शनला सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, मृणाल कुलकर्णी, सुरेश खेडेकर अशा मराठी कलाकरांनी हजेरी लावली.

- Advertisement -