घरव्हिडिओअमिताभ बच्चन, जितेंद्र यांच्यापासून ते शाहरुख खान, आमिर खान पर्यंत अनेक बॉलिवूड...

अमिताभ बच्चन, जितेंद्र यांच्यापासून ते शाहरुख खान, आमिर खान पर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. त्यांच्या रिसेप्शनला अमिताभ बच्चन, जितेंद्र कपूर, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, सुनील शेट्टी, साजिद खान, फराह खान या बॉलिवूडच्या कलाकरांनी हजेरी लावली.

- Advertisement -