Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'Booster Dose' आणि लहान मुलांच्या लसीकरणाला मान्यता दिल्याबाबत 'Rajesh Tope' यांची प्रतिक्रिया

‘Booster Dose’ आणि लहान मुलांच्या लसीकरणाला मान्यता दिल्याबाबत ‘Rajesh Tope’ यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाच्या बाबतीत महत्वाच्या घोषणा केल्या आहे.कोरोना व्हॉरियर्सना १० जानेवारीपासून बुस्टर डोस देण्याबरोबरच १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -