घरव्हिडिओजनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे पुण्यात

जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे पुण्यात

Related Story

- Advertisement -

पुण्यातील मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचं मंगळवारी राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पुण्यातील मनसेचा चेहरा असणारे वसंत मोरे देखील उपस्थित होते. उद्घाटनावेळी राज ठाकरे यांना फोटो फ्रेम भेट देण्यात आली. यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं एक वाक्य लिहिण्यात आलं होत. या वाक्यात असलेली चूक दाखवत राज ठाकरेंनी फोटो फ्रेम देणाऱ्या व्यक्तीला समजावून सांगितले.

- Advertisement -