घरव्हिडिओफोन टॅप करणे म्हणजे व्यक्तिगत स्वातंत्र्यावर हल्ला - एकनाथ खडसे

फोन टॅप करणे म्हणजे व्यक्तिगत स्वातंत्र्यावर हल्ला – एकनाथ खडसे

Related Story

- Advertisement -

फोन टॅपिंगप्रकरणी पुण्याच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावरील कारवाईबाबत पुणे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर फोन टॅपिंग प्रकरणाच्या फेर चौकशीचे आदेश पुणे सत्र न्यायालयाने पुणे पोलिसांना दिले. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत एकनाथ खडसे यांनी याप्रकरणी खुलासा करण्याची मागणी केली.

- Advertisement -