घरव्हिडिओनागपूर दौऱ्यावेळी राज ठाकरेंचं जोरदार स्वागत

नागपूर दौऱ्यावेळी राज ठाकरेंचं जोरदार स्वागत

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. आजपासून 22 सप्टेंबरपर्यंत म्हणजे पाच दिवस राज ठाकरे विदर्भाचा आढावा घेणार आहे. राज ठाकरे दौऱ्यासाठी नागपुरात दाखल झाले त्यावेळी जोरदार स्वागत कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.

- Advertisement -