घरव्हिडिओबिग बॉसवर राखी सावंतचा संताप अनावर

बिग बॉसवर राखी सावंतचा संताप अनावर

Related Story

- Advertisement -

फुल टू एंटरटेनमेंट पॅकेज म्हणून अभिनेत्री राखी सावंत ला बिग बॉसने घरामधे एन्ट्री दिली. राखीमुळे बिग बॉसचा TRP रेट देखील वाढला. मात्र राखी सावंतची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाली. यानंतर राखीने मला टिश्यू पेपरप्रमाणे वापरलं असा आरोप बिग बॉसवर केला आहे.

- Advertisement -