घरव्हिडिओकोविड वॉरीयर्सना घरं द्या - राम कदम

कोविड वॉरीयर्सना घरं द्या – राम कदम

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने ३०० आमदारांना गोरेगावमध्ये घर देणार असल्याची घोषणा केली. यावरून विरोधकांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. यावर भाजप आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया देताना कोविड वॉरियर्सना घरं द्या, अशी मागणी केली.

- Advertisement -