घरव्हिडिओमहाराष्ट्रातील प्रसिद्ध संत रामदासस्वामी यांची आज पुण्यतिथी

महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत रामदासस्वामी यांची आज पुण्यतिथी

Related Story

- Advertisement -

माघ वद्य नवमीला रामदास स्वामी समाधीस्त झाले. आणि म्हणूनच या तिथीला रामदास नवमी असे संबोधले जाते. परमार्थ, अध्यात्म, श्रीराम व श्रीहनुमान भक्ती आणि संपूर्ण समाजाचा ‘नेटका प्रपंच’ या सर्वच बाबतीत त्यांनी ‘दासबोधात’ लिहून ठेवले आहे.

- Advertisement -