घरव्हिडिओफिल्म फेअर अवॉर्डच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रणवीर सिंग स्पेशल गेस्ट

फिल्म फेअर अवॉर्डच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रणवीर सिंग स्पेशल गेस्ट

Related Story

- Advertisement -

रणवीर सिंग हे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. रणवीर सिंग त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. फिल्म फेअर अवॉर्डची एक प्रेस कॉन्फरन्स नुकतीच पार पडली, त्यात रणवीर सिंग स्पेशल गेस्ट म्हणून आला होता. त्यावेळी रणवीरच्या हस्ते दीपप्रज्वलनसुद्धा करण्यात आले. रणवीरचा खूपच खास लूक होता.

Ranveer Singh name is currently at the center of discussion. Ranveer Singh is in news for his nude photo shoot. A press conference of Filmfare Awards was held recently in which Ranveer Singh came as a special guest. At that time, the lamp was also lit by Ranveer. At that time, Ranveer had a very special look.

- Advertisement -