घरव्हिडिओसुशांत सिंह राजपूत, दिशा सालियान प्रकरणावर रवी राणांची मागणी

सुशांत सिंह राजपूत, दिशा सालियान प्रकरणावर रवी राणांची मागणी

Related Story

- Advertisement -

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत तसचे त्याची माजी मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणी चौकशी व्हावी, अशी मागणी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली. अपक्ष आमदार रवी राणा यांनी देखील हाच मुद्दा उपस्थित करत थेट आदित्य ठाकरे यांची नार्के टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

- Advertisement -