घरव्हिडिओसीमावादाचा मुद्दा तापला असतानाही रोहित पवार बेळगावात दाखल

सीमावादाचा मुद्दा तापला असतानाही रोहित पवार बेळगावात दाखल

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा तापलेला असताना महाराष्ट्रातील मंत्री बेळगावात आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं म्हणत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी धमकी वजा इशारा दिला होता. मात्र बोम्मईंच्या या धमकीला न जुमानता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार बेळगावात दाखल झाले.

- Advertisement -