घरव्हिडिओबच्चू कडूंचं थेट सचिन तेंडुलकरला पत्र

बच्चू कडूंचं थेट सचिन तेंडुलकरला पत्र

Related Story

- Advertisement -

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर करत असलेल्या जाहिरातून अनेकांची फसवणूक होतेय, ही एक ऑनलाइन जुगाराची जाहिरात असून लोकांना याचा आर्थिक फटका बसल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केलाय. सचिन तेंडुलकरने जनमानसाचा विचार करून अशा प्रकारच्या जाहिराती करू नयेत, अशी विनंती बच्चू कडू यांनी केलीय.

- Advertisement -