घरव्हिडिओसईने पॅपराझीला दिले गिफ्ट

सईने पॅपराझीला दिले गिफ्ट

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री सई मांजरेकरला पॅपराझीने एअरपोर्टवर स्पॉट केलं. यावेळी सईने क्लासी एअरपोर्ट लूक केला होता. सईने चाहत्यांसोबत फोटो काढले आणि ख्रिसमसनिमित्त पॅपराझीला गिफ्टही दिलं…

- Advertisement -