घरव्हिडिओसांगलीच्या दुष्काळी भागात पूर

सांगलीच्या दुष्काळी भागात पूर

Related Story

- Advertisement -

सांगली जिल्ह्यातल्या तासगांव तालुक्यातील सिध्देवाडी तलावाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलय. अग्रणी नदीच्या लाभक्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने नदीवरील कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगांव, मोरगांव, हिंगणगांव आणि अग्रण धुळगाव येथील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. हिंगणगांव पुलावरून मोटारसायकल पुरात वाहून गेली. सुदैवाने मोटारसायकलस्वार बचावला आहे.

- Advertisement -