घरव्हिडिओकाँग्रेसने 48 ठिकाणी लढावे आम्ही 23 जागांवर लढणार, संजय राऊतांच्या म्हणण्याचा अर्थ...

काँग्रेसने 48 ठिकाणी लढावे आम्ही 23 जागांवर लढणार, संजय राऊतांच्या म्हणण्याचा अर्थ काय?

Related Story

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाने लोकसभेच्या 23 जागांवर लढण्याचे निश्चित केले आहे. इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकेर गटाच्या या भूमिकेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार हा सवाल उपस्थित झाला आहे.

- Advertisement -