घरव्हिडिओEDच्या कारवाईवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

EDच्या कारवाईवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने धडक कारवाई केलीये. दरम्यान, या सर्वांवर संजय राऊतांनी भाष्य केलंय. संजय राऊतांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणल्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली. यावर संजय राऊतांनी किरीट सोमय्या यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

- Advertisement -