घरव्हिडिओसंजय राऊतांनी लगावला किरीट सोमय्यांना टोला |

संजय राऊतांनी लगावला किरीट सोमय्यांना टोला |

Related Story

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. मात्र संजय राऊत यांनी थेट सोमय्यांना झालेल्या जखमेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवट लागू करा, असं जर कोणी सांगत असले तर त्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष करावं, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. यासह विविध मुद्द्यावर भाष्य केलंय.

- Advertisement -