घरव्हिडिओसंजय राऊतांचा भाजपवर पलटवार

संजय राऊतांचा भाजपवर पलटवार

Related Story

- Advertisement -

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीतील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत ईडी, सीबीआय, एनसीबी अशा तपास यंत्रणांना पाठीमागे लावू शकले नाही म्हणून बदला घेण्यासाठी थेट गुन्हा दाखल केला असल्याची टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. भाजप नेत्यांविरोधात अपशब्द वापरल्यामुळे दिल्लीत भाजप महिला मोर्चाकडून मानहानीची तक्रार करण्यात आली आहे. मात्र बदल्याच्या भावनेतून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -