घरव्हिडिओसंजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर घणाघात

संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर घणाघात

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद हा अधिकच तीव्र होत चालला आहे. किरीट सोमय्या तसेच त्यांचा मुलगा नील सोमय्या तुरुंगात जाणार असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. प्रत्येकाचे मुखवटे उतरवणार आणि तुम्हाला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. तसेच आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर देखील त्यांनी भाष्य केलंय.

- Advertisement -