घरव्हिडिओठाकरे गटाचे बॉण्ड बोगस- संजय शिरसाट

ठाकरे गटाचे बॉण्ड बोगस- संजय शिरसाट

Related Story

- Advertisement -

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्हासंदर्भात सुनावणी सुरू आहे. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केलं असून धनुष्यबाण हे शिंदे गटाकडेच येणार, ठाकरे गटाचे बॉण्ड बोगस आहेत, असं वक्तव्य केलं.

- Advertisement -