घरव्हिडिओसंतोष बांगरांचे मविआला रोखठोख उत्तर

संतोष बांगरांचे मविआला रोखठोख उत्तर

Related Story

- Advertisement -

येणाऱ्या निवडणुकीत 2024 मध्ये धनुष्यबाण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उरात मारू असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे. अयोध्या दौऱ्यावरून होणाऱ्या टीकेवर रोखठोखपणे प्रत्युत्तर बांगरांनी विरोधकांना दिले

- Advertisement -