घरव्हिडिओशरद पवारांचा जातीचा दाखला व्हायरल

शरद पवारांचा जातीचा दाखला व्हायरल

Related Story

- Advertisement -

राज्यात आरक्षणावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलंय. ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्षही निर्माण झालाय. याच घडामोडींदरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा ओबीसी जातीचा दाखला व्हायरल होतोय. यामुळे आणखी तणाव निर्माण झालाय. नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊयात

- Advertisement -