घरव्हिडिओभाजपच्या निर्णयाचा मला आनंदच - शरद पवार

भाजपच्या निर्णयाचा मला आनंदच – शरद पवार

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपच्या निर्णयाने आपल्याला आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया दिली. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीतून भाजपने माघार घेतली. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. पण उशिराने का होईना भाजपनं निर्णय घेतला, असे शरद पवार म्हणाले.

- Advertisement -