घरव्हिडिओअजित पवारांचे चंद्रशेखर बावनकुळेंना प्रत्युत्तर

अजित पवारांचे चंद्रशेखर बावनकुळेंना प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधासभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. मशाल विझवणार असे वक्तव्य बावनकुळे यांनी केले होते. यावर कोणी म्हणाले म्हणून मशाल विझत नाही असे प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलं आहे

- Advertisement -