घरव्हिडिओशरद पवारांनी जागवल्या यशवंतराव चव्हाणांच्या आठवणी

शरद पवारांनी जागवल्या यशवंतराव चव्हाणांच्या आठवणी

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राचे पहिले आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते साताऱ्यातील कराड येथे बोलत होते.

- Advertisement -