घरव्हिडिओमोफत कॅन्सर तपासणी शिबिराच्या कार्यक्रमाला शर्मिला ठाकरेंची उपस्थिती

मोफत कॅन्सर तपासणी शिबिराच्या कार्यक्रमाला शर्मिला ठाकरेंची उपस्थिती

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे चेंबूर येथे महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची उपस्थिती होती यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलंय.

 

- Advertisement -

- Advertisement -